-
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात OTT ची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.
-
सध्या अनेक बॉलीवूड कलाकारांनी ओटीटवर पदापर्ण केलं आहे.
-
कलाकारांना OTT वरही बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे पैसे मिळतात.
-
गेल्या वर्षी अजय देवगणने ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ या वेब ओटीटीवर पदापर्ण केलं
-
अजयने या सीरिजसाठी तब्बल १२५ कोटी रुपये घेतले आहेत.
-
यामुळे तो भारतातील सर्वात महागडा OTT अभिनेता बनला आहे.
-
ओटीटीवर सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत सैफ अली खान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
सैफ अली खानला ‘सेक्रेड गेम्स’साठी १५ कोटी रुपये फी मिळाली आहे.
-
‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीझनमधून राधिका आपटेने ओटीटवर पदापर्ण केलं होतं.
-
यासाठी तिने ४ कोटी रुपये घेतल्याचे सांगण्यात येते.
-
नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘सेक्रेड गेम्स’मधूनच ओटीटवर पदापर्ण केलं होतं.
-
या वेबसिरीजसाठी नवाजुद्दीने १० कोटी रुपये मानधन घेतलं होतं.
-
पंकज त्रिपाठीची ‘मिर्झापूर’ वेबसिरीजही OTT वर प्रचंड गाजली होती.
-
या वेबसिरीजसाठी त्याला १० कोटी रुपये मानधन मिळाले होते.
-
‘द फॅमिली मॅन’ वेबसिरीजने मनोज वाजपेयीच्या करिअरला नवी दिशा मिळाली.
-
या वेबसिरीजसाटी बायजेपेयी यांनी १० कोटी रुपये फी घेतल्याचे सांगितले जाते.
-
साऊथची सुपस्टार समंथा रुथ प्रभूनेही द फॅमिली मॅन’ दुसऱ्या सिझनमधून ओटीटीवर पदापर्ण केलं होतं
-
या बेवसिरीजसाठी समंथाने ४ कोटी रुपये घेतले होते.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”