-
अभिनय क्षेत्राची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना टॅलेंटच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी.
-
आज दिशाचा ३०वा वाढदिवस आहे.
-
आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये तिने तिच्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे.
-
दिशा पटानी मूळची उत्तर प्रदेशच्या बरेलीची आहे. करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली.
-
तिला अभिनेत्री व्हायचं नव्हतं तर ती पायलट होण्यासाठी मुंबईत आली होती.
-
दिशा पाटनी एमिटी यूनिवर्सिटी, नोएडा घेऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगमधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
-
तिने २०१३ मध्ये पॉन्ड्स फेमिना मिस इंडियामध्ये ती सहभागी झाली आणि यास्पर्धेत ती फर्स्ट रनरअप ठरली.
-
या सिनेमात महेंद्र सिंग धोनची पहिली प्रेयसी प्रियांका हिची भूमिका तिने केली होती.
-
दिशा मुंबईत केवळ ५०० रुपये घेऊन आली होती. सुरुवातीच्या काळात ती एकटी राहत होती.
-
तिने काम केलं, मेहनत घेतली पण कधीही कुटुंबीयांकडे मदत मागितली नाही.
-
अनेक वर्ष कठोर परिश्रम घेऊन ती आज कोट्यवधींची मालकीण झाली आहे.
-
२०१७ मध्ये तिने मुंबईतील वांद्रे येथे स्वत:चं घर घेतलं. या घराची किंमत ५ कोटी आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख