-
सीएसकेचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडने काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली.
-
लग्नानंतर ऋतुराजने पत्नीबरोबरचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यांच्या साखरपुडा सोहळ्याचे हे फोटो आहेत.
-
ऋतुराज व उत्कर्षाने त्यांच्या साखरपुड्यासाठी खास दाक्षिणात्य लूक केला होता.
-
लुंगी नेसून ऋतुराजने दाक्षिणात्य पेहराव केल्याचं फोटोत दिसत आहे.
-
तर त्याची पत्नी ऋतुजा हिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
ऋतुराजने शेअर केलेल्या पत्नीबरोबरच्या फोटोंवर मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली आहे.
-
सायलीने या फोटोंवर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
-
ऋतुराजची पत्नी उत्कर्षा पवार हीसुद्धा क्रिकेटर आहे. उत्कर्षा महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळली आहे.
-
उत्कर्षाने अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदान गाजवलं आहे. महाराष्ट्र अंडर-१९ संघासाठी २०१२-१३ आणि २०१७-१८ वर्षांत ती सामील झाली होती.
-
महाराष्ट्राच्या सीनियर टीममध्ये तिची निवड झाली होती. आता सध्या ती आरोग्य विज्ञान संस्था (INFS) मध्ये शिक्षण घेत आहे.
-
(सर्व फोटो : ऋतुराज गायकवाड/ इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख