-
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) हा शब्द आपल्या सर्वांना परिचयाचा झाला आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून अलीकडे भन्नाट प्रयोग केले जातात.
-
एआयच्या (AI)माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेले स्टारकिड्स लहानपणी कसे दिसत असतील हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
एआयच्या फोटोंमध्ये अभिनेता रणबीर कपूर हुबेहूब त्याचे वडील ऋषी कपूर यांच्यासारखा दिसत आहे.
-
सारा अली खान एआयच्या (AI)फोटोंमध्ये अगदी लहान बाहुलीसारखी दिसत आहे.
-
बोनी कपूर यांचा मुलगा अभिनेता अर्जुन कपूरने एआयच्या (AI)फोटोंमध्ये थ्री पीस सूट परिधान केला असून यामध्ये त्याला ओळखणेही कठीण झाले आहे.
-
एआय फोटोंमध्ये अभिनेत्री सोनम कपूर खूपच निरागस दिसत आहे.
-
एआयच्या (AI) माध्यमातून अभिनेत्री आलिया भट्ट आणि टायगर श्रॉफ यांचे फोटोही बनवण्यात आले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेता वरुण धवन थोडा गुबगुबीत दिसत असून त्याला डंगरी घालून पोज देताना दाखवण्यात आले आहे.
-
शाहरुख खानची लाडकी सुहाना खानचा एआय जनरेटेड बालपणीचा फोटो ( सौजन्य : इन्स्टाग्राम )
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य