-
शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हणले जाते.
-
बॉलिवूडमधल्या महागड्या अभिनेत्यांमध्ये शाहरुखचे नाव सर्वात पुढे आहे.
-
चित्रपटांव्यतरिक्त शाहरुखच्या एकूण संपत्तीचीही अनेकदा चर्चा होते.
-
शाहरुख खानची सध्याची संपत्ती ही साधारणपणे ६ हजार कोटी रुपये आहे.
-
स्टॉक ग्रो ने शाहरुखच्या संपत्तीची आकडेवारी जाहीर केली आहे.
-
सुरुवातीला शाहरुखची एक चित्रपटाची फी केवळ २५ हजार रुपये होती.
-
आता तो एका चित्रपटासाठी १५० ते २०० कोटी रुपये मानधन घेतो
-
मीडिया रीपोर्टनुसार काही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून ५० ते ८०% हिस्साही शाहरुख मानधन म्हणून घेतो.
-
अभिनयाव्यतरिक्त शाहरुख मोठ मोठ्या लग्न समारंभारत स्टेज शो ही करतो
-
एका लग्नात डान्स परफॉर्मन्ससाठी ४ ते ८ कोटी इतकं मानधन घेतो.
-
शाहरुखने स्वतःची ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट ही कंपनी सुरू केली. कंपनीने बरेच चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मिती केली आहे.
-
‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार या कंपनीचे वार्षिक उत्पन्न ५०० कोटींहून अधिक आहे.
-
याबरोबरच शाहरुख पेप्सी, व्हर्लपूल, हुंदई, बिग बास्केट, बायजूस अशा वेगवेगळ्या ब्रँडचा अम्बॅसडर आहे.
-
मीडिया रीपोर्टनुसार एखाद्या जाहिरातीच्या शूटसाठी शाहरुख दिवसाचे ३.५ ते ४ कोटी इतके मानधन घेतो.
-
फोटो (इंस्टाग्राम शाहरुख खान)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख