-
अभिनेत्री सुंबूल तौकीर खानचे वडील तौकीर खान यांनी दुसरं लग्न केलं आहे.
-
सुंबूलच्या वडिलांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. तेव्हा खुद्द सुंबूलने ही आनंदाची बातमी दिली होती.
-
अखेर सुंबूलच्या वडिलांचं लग्न झालं आहे. तिने सोशल मीडियावर लग्नाती फोटो शेअर केले आहेत.
-
ती सहा वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. सुंबूलचे वडील तौकीर हसन खान यांनी दोन्ही मुलींचं संगोपन केलं.
-
सुंबूल व तिची धाकटी बहीण सानियाने वडिलांना दुसरं लग्न करण्यासाठी मनधरणी केली.
-
सुंबूलने इन्स्टाग्रामवर वडिलांच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये ती मेहंदी लावताना दिसत आहे.
-
घरात सुंदर सजावट करण्यात आल्याचंही फोटोंमध्ये दिसत आहे.
-
सुंबूलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती व तिची बहीण दिसत आहेत.
-
सुंबूल, तिची धाकटी बहीण व तिचे वडील.
-
सुंबूलने वडिलांच्या लग्नातील काही क्षण शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती, तिची बहीण व वडील तिघेही खूप आनंदी दिसत आहेत.
-
सर्व फोटो – सुंबूल तौकीर खानच्या इन्स्टाग्रामवरून साभार

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश