-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
अलीकडेच अमृता आपल्या गाडीतून मुंबई दर्शनासाठी गेली होती.
-
अमृता खानविलकरचा मुंबई दर्शनाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
अभिनेत्रीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाला भेट दिली.
-
त्यानंतर पुढे ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळ अमृताने सुंदर फोटोशूट केले.
-
मुंबई दर्शन करताना अभिनेत्रीने खास मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेतली.
-
मुंबई दर्शनाच्या ट्रिपदरम्यान अमृता सुप्रसिद्ध एशियाटीक सोसायटी पाहण्यासाठी गेली होती.
-
सगळीकडे फिरून झाल्यावर अमृताने फिश थाळीचा आस्वाद घेतला.
-
अमृताच्या व्हिडीओवर सध्या लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव होत आहे.

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना