-
मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते.
-
ती सोशल मीडियावर कायमच तिची मत बिनधास्तपणे मांडताना दिसते.
-
सध्या हेमांगी कवी ही तिच्या शूटींगमधून वेळ काढत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.
-
तिने तिच्या सुट्ट्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हेमांगी कवी ही पावसाचा आनंद घेण्यासाठी नवऱ्याबरोबर कर्जतला गेली आहे.
-
तिने कर्जतमधील एका रिसॉर्टमध्ये स्विमिंग करतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
यावेळी हेमांगी बिकीनी लूकमध्ये दिसत आहे.
-
“ती Pool राणी – Part 2 सगळ्याचा Sequel (Part) येऊ शकतो मग photos चा का नाही? तुला Sequel चांगलाच धडा!!! आपल्या महाराष्ट्रातलं, आपलं कर्जत! तोच तो, आमचा माणूस” , असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
हेमांगीने या बिकिनी लूकवर लाल रंगाची डार्क लिपस्टिक लावली आहे.
-
हेमांगीच्या या बोल्ड आणि बिनधास्त लूकवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख