-
झी मराठीवरील ‘नवा गडी नव राज्य’ या मालिकेतील बालकलाकार साईशा भोईर हिने नुकतीच मालिका सोडली आहे.
-
साईशाची आई पूजा कदम-भोईरला मे महिन्यात पोलिसांनी अटक केली होती.
-
पूजा कदम-भोईरवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
-
सध्या साईशा ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात काम कराताना दिसतेय.
-
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून साईशाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
या मालिकेत साईशाने ‘कार्तिकी’ची भूमिका साकारली होती.
-
साईशा तिच्या आई-वडिलांसह कल्याणमध्ये राहते.
-
अभिनयाबरोबरच साईशाला डान्सची खूप आवड आहे.
-
साईशाही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहे.
-
साईशाने अनेक लोकप्रिय ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.
-
काही महिन्यांपूर्वी साईशाच्या आई-बाबांनी आलिशान रेंज रोव्हर कार खरेदी केली होती.
-
साईशा ही मालिकेत झळकण्यापूर्वी सोशल मीडिया स्टार म्हणून लोकप्रिय होती.
-
साईशाच्या मालिकेतील कामाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : साईशा भोईर / इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच