-
ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. यात कोर्टरूम ड्राम, क्राईम थ्रिलर, मर्डर मिस्ट्री, हॉरर चित्रपट आणि वेब सिरिजचा समावेश आहे.
-
The Trial: Pyaar, Kanoon, Dhokha : ही कोर्ट ड्रामा वेब सीरिज आहे. यात काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही सीरिज १४ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
Kohrra : बरुण सोबती आणि सुविंदर विक्की स्टारर वेब सीरिज ‘कोहरा’ नेटफ्लिक्सवर १५ जुलै रोजी स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
Bird Box Barcelona : ‘बर्ड बॉक्स’चा सीक्वल ‘बर्ड बॉक्स बार्सिलोना’ १४ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
College Romance Season 4 : ‘कॉलेज रोमान्स’चा चौथा सीजन १४ जुलै रोजी सोनी लिव्हवर स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
King The Land : वेब सीरिज किंग द लँड ही एक कोरियन रोमॅन्टिक ड्रामा सीरिज आहे. ही १३ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. (Still From Film)
-
Maya Bazaar For Sale : ‘माया बाजार फॉर सेल’ एक सटायर वेब सीरिज आहे, १४ जुलै रोजी झी ५ वर स्ट्रीम केली जाईल. (Still From Film)
-
Ishq-e-Nadaan : ‘इश्क-ए-नादान’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट १४ जुलै रोजी जिओ सिनेमावर स्टीम केली जाईल. (Still From Film)
-
The Summer I Turned Pretty season 2 : रोमॅन्टिक ड्रामा वेब सीरिज ‘द समर आय टर्न्ड प्रिटी सिजन २’ १४ जुलै रोजी अमेझॉन प्राईमवर स्ट्रीम केली जाईल. (Still From Film)

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग