-
शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील काही सीन्समध्ये शाहरुख खानचा टक्कल असलेला अवतार पाहायला मिळाला आहे. शाहरुखच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे.
-
शाहरुखच्या आधी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी चित्रपटातील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी टक्कल केलं आहे. यात सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमारपासून ते संजय दत्तपर्यंतच्या अनेक अभिनेत्यांचा समावेश आहे.
-
Salman Khan : २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटासाठी सलमान खानने टक्कल केलं होतं. (PC : Still From Film)
-
Aamir Khan : २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ या चित्रपटासाठी आमिर खानने टक्कल केलं होतं. (PC : Still From Film)
-
Arjun Rampal : २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रा. वन’ या चित्रपटासाठी अर्जुन रामपालने टक्कल केलं होतं. (PC : Still From Film)
-
Sanjay Dutt : २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्नीपथ’ या चित्रपटासाठी संजय दत्तने टक्कल केलं होतं. संजय दत्तच्या या चित्रपटातील ‘कांचा चिना’ या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. (PC : Still From Film)
-
Shahid Kapoor : २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हैदर’ या चित्रपटासाठी शाहीद कपूरने टक्कल केलं होतं. (PC : Still From Film)
-
Ranveer Singh : २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी रणवीर सिंह याने टक्कल केलं होतं. (PC : Still From Film)
-
Akshay Kumar : २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटासाठी अक्षय कुमारने टक्कल केलं होतं. (PC : Still From Film)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…