-
सुप्रसिद्ध मराठी अभिनेता गश्मीर महाजनीचे वडील व ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे.
-
रवींद्र महाजनी यांच्या निधनाबद्दल गश्मीरला पोलिसांनी माहिती दिली.
-
गश्मीर कामानिमित्त मुंबईत राहतो, तर त्याचे वडील तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात भाड्याने राहत होते.
-
गश्मीरने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत करिअर केलं.
-
गश्मीर व रवींद्र महाजनी यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.
-
गश्मीरच्या ‘कॅरी ऑन मराठा’मध्ये रवींद्र महाजनी यांनी भूमिका केली होती.
-
त्याशिवाय ‘देऊळबंद’ चित्रपटात गश्मीर व रवींद्र महाजनी यांनी एकत्र काम केलं होतं.
-
बॉलीवूड चित्रपट ‘पानीपत’मध्येही ही बाप-लेकाची जोडी एकत्र झळकली होती.
-
(गश्मीर महाजनीचे फोटो इन्स्टाग्रामवरून साभार, रवींद्र महाजनींचे फोटो सोशल मीडियावरून साभार)
ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या