-
इलियाना डिक्रुझ ही बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इलियानाने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
इलियानाची गणना बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये होते.
-
सोशल मीडियावरही इलियाना खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिथे तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
इलियानाचा एकदम हॉट अंदाज
-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख असणारी इलियाना डिक्रुझ सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
इलियाना कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
इलियाना लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल गुडन्यूज दिली होती.
-
इलियानाने हे फोटो पोस्ट केले असले तरीही तिचा बॉयफ्रेंड कोण हे सगळ्यांनाच पडलेलं कोडं होतं. त्याचा आता इलियानानेच खुलासा केला आहे.
-
इलियानाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या तिने तिच्या बॉयफ्रेंडचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. तसेच तिने याला रोमँटिक कॅप्शनही दिले आहे.
-
इलियानाने पहिल्यांदाच तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवला आहे. तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो पाहून चाहते आनंदी झाले आहेत. विशेष म्हणजे तिने शेअर केलेल्या या फोटोमुळे हाच तिच्या बाळाचा बाबा आहे का? अशी चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप तिने याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख