-
संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपटाला आज १० वर्ष पूर्ण झाली.
-
हा चित्रपट १९ जुलै २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
या चित्रपटाच्या टीमने नुकतीच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
या निमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकरने रेट्रो लूकमध्ये खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
‘An Ode To Duniyadari!’ असं कॅप्शन सईने या फोटोशूटला दिले आहे.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सईच्या या फोटोशूटवर ‘Love’ अशी कमेंट केली आहे.
-
‘दुनियादारी’ चित्रपटात सईने ‘शिरीन’ ही भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
-
‘दुनियादारी’ हा चित्रपट त्यातील पात्र आणि कलाकारांमुळे गाजला होता.
-
त्यावेळी या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले होते.
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर / इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा