-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात.
-
वनिता खरातचा आज वाढदिवस आहे.
-
तिच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार, चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
-
वनिता काही महिन्यांपूर्वीच तिचा बॉयफ्रेंड सुमीत लोंढेबरोबर लग्नबंधनात अडकली.
-
वनिता आता तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे.
-
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत वनिताने तिच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे केले होते.
-
वनिताने यावेळी लग्नाआधी तिची अनेक अफेअर्स होती, असा खुलासा तिने केला होता.
-
“लग्नाआधी माझे अनेक अफेअर्स होते.”
-
“त्याच गोष्टींमुळे माझं म्हणणं होतं की आता अफेअर करायचं नाही.”
-
“आता रिलेशनशिप आणि अफेअर असं काही न करता लग्न करुया, असं माझं मत झालं होतं.”
-
“पण आधी अफेअर करायचं नाही, थेट लग्न करुया, माझा लग्नावर जास्त विश्वास आहे, असं काहीही नव्हतं. मी या मताची नाही.”
-
“पण मला स्वतःला लग्न करायचं होतं.”
-
“कारण याआधी मी खूप अनुभव घेतला होता.”
-
“सुमित आणि माझंही लग्न करायचंच ठरलं होतं.”
-
“त्यामुळेच आम्ही दोघांनी मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला.” असे वनिताने यावेळी सांगितले होते.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल