-
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘कोहरा’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तुम्हीसुद्धा ही सीरिज पाहिली असेल आणि तुम्हाला अशाच क्राईम थ्रीलर किंवा पोलीस थ्रीलर सीरिज अथवा चित्रपट पाहायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Still From Film)
-
यामध्ये आम्ही तुम्हाला सध्या चर्चेत असलेल्या आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या टॉप १० पोलीस थ्रीलर चित्रपट आणि वेब सीरिजची माहिती देणार आहोत. (Still From Film)
-
Paatal Lok : ही वेब सीरिज अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. (Still From Film)
-
Dahaad : सोनाक्षी सिन्हा स्टारर वेब सीरिज ‘दहाड’ अमेझॉन प्राईमवर पाहता येईल. या सीरिजमध्ये २७ मुलींच्या खूनाची मर्डर मिस्ट्री पाहायला मिळेल. (Still From Film)
-
Suzhal: The Vortex : सुडल – दर वॉर्टेक्स ही थ्रीलर सीरिज अमेझॉन प्राईमवर पाहता येईल. (Still From Film)
-
Kerala Crime Files : मल्याळम वेब सीरिज केरला क्राईम फाईल्सची सध्या खूप चर्चा आहे. ही सीरिज हिंदीतदेखील डब करण्यात आली आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. (Still From Film)
-
Asur 2 : सध्या देशभर ‘असुर २’ या सिरीजची चर्चा आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनलाही खूप लोकप्रियता मिळाली होती. ही सीरिज कल्की आणि कलीमधल्या काल्पनिक युद्धावर आधारित आहे. (Still From Film)
-
Aranyak : अरण्यक ही रवीना टंडन स्टारर वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (Still From Film)
-
Inspector Avinash : रणदीप हुडा स्टारर इन्स्पेक्टर अविनाश ही सीरिज तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता. (Still From Film)
-
Halahal : २०२० मध्ये प्रदर्शित झालेली हलाहल ही सीरिज तुम्ही इरॉस नाऊवर पाहू शकता. (Still From Film)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”