-
स्वानंदी ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच गायिका देखील आहे.
-
ती सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गाण्याच्या पर्वाची विजेती ठरली होती. तसेच तिने ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे.
-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
गायक आशिष कुलकर्णी तिचा होणारा पती आहे.
-
दोघांनी २३ जुलै रोजी साखरपुडा केला. साखरपुड्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
स्वानंदी व आशिषचे लग्न साधेच होणार असल्याचे तिचे वडील उदय टिकेकर यांनी सांगितलं.
-
“लग्नातील सगळे सोहळे होतील, पण ते ग्रँड नसतील”. – उदय टिकेकर
-
“कारण लग्नासाठी आम्ही मोजकेच लोक बोलावणार आहोत.” – उदय टिकेकर
-
“आम्हाला नाही बोलावलं असं म्हणत अनेक जवळचे लोक, मित्र मला शिव्याही घालत आहेत. पण त्यांना म्हटलं की दोन्हीकडून किती पाहुणे बोलवायचे हे ठरलेलं असतं.” – उदय टिकेकर
-
“आपण मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन सेलिब्रिटी आहोत. त्यामुळे ठराविकच लोक असतील, पण लग्न अप्रतिम होणार”. – उदय टिकेकर
-
“लोकांचं प्रमाण कमी असेल मात्र लग्न खूप चांगलं होईल”, असं उदय टिकेकर म्हणाले.
-
(सर्व फोटो – स्वानंदी टिकेकरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती