-
अभिनेत्री श्वेता तिवारी चित्रपट आणि मालिकांसह तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते. एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याची एकही संधी ती सोडत नाही. (Photos- Shweta Tiwari/Insta)
-
श्वेता तिवारीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहतेही तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. श्वेता तिवारी 42 वर्षांची आहे, तसेच तिला एक मुलगी आहे, जिचं वय २५ वर्ष आहे. (Photos- Shweta Tiwari/Insta)
-
श्वेता तिवारी ही पलक तिवारीची आई नव्हे तर मोठी बहीण वाटते, असं आम्ही नव्हे तर तिचे चाहते म्हणतात. (Photos- Shweta Tiwari/Insta)
-
श्वेताच्या लेटेस्ट फोटोवरील “कोण म्हणेल हिची २२ वर्षांची मुलगी आहे”, या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक चाहत्यांनी ही कमेंटही लाईक केली आहे. (Photos- Shweta Tiwari/Insta)
-
श्वेताने पिवळ्या साडीतले तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photos- Shweta Tiwari/Insta)
-
पिवळ्या रंगाडी साडी, ग्रीन स्लीवलेस ब्लाऊज, मोठे झुमके आणि मोकळ्या केसांमधला तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photos- Shweta Tiwari/Insta)
-
या फोटोंमध्ये श्वेता तिचा फिटनेस फॉन्ट करतेय. तसेच यात तिने एकापेक्षा एक उत्तम पोझ दिल्या आहेत. (Photos- Shweta Tiwari/Insta)
-
या फोटोवर एका चाहत्याने ‘सावधान इंडिया वाली फीलिंग आ रही है।’ अशी कमेंट केली आहे. (Photos- Shweta Tiwari/Insta)
-
दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केलीय की, श्वेतासमोर तिची मुलगी काहीच नाही. (Photos- Shweta Tiwari/Insta)
-
श्वेता तिवारीचे हे फोटो पाहून नेटीझन्स तिची पलक तिवारीशी तुलना करत आहेत. (Photos- Shweta Tiwari/Insta)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड