-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड-पिसे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
कार्तिकी तिच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.
-
सध्या कार्तिकी पती रोनित पिसेसह बाली सफर करत आहे.
-
इंडोनेशियामधील बाली हे आशियाई देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे.
-
इन्स्टाग्रामवर कार्तिकीने बाली ट्रिपचे बरेच फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये कार्तिकीने गुलाबी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.
-
‘The Gates Of Heaven’ असं कॅप्शन कार्तिकीने या फोटोंना दिले आहे.
-
बाली हे बेट चारही बाजूंनी सुंदर समुद्र किनाऱ्याने वेढलेलं आहे.
-
इंडोनेशिया हे जरी मुस्लीम राष्ट्र असलं तरी इथे जवळपास ९५ टक्के लोक हे हिंदू आहेत आणि तिथे हजारपेक्षा जास्त मंदिरे!!
-
#SpiritualVibes असा हॅशटॅग कार्तिकीने या फोटोंना दिला आहे.
-
‘बहासा इंडोनेशिया’ आणि ‘मलय’ या इथल्या प्रमुख भाषा आणि ‘इन्डोनेशियन रुपया’ हे इथलं चलन.
-
कार्तिकी आणि रोनितने बालीच्या समुद्रकिनारी खास पोझ देत फोटोशूट केले आहे.
-
बालीमधील माणसं विनम्र आणि हसतमुख आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड / इन्स्टाग्राम)
Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक