-
चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची लेक आलियाने एंगेजमेंट केली आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
आलियाने बॉयफ्रेंड शेन ग्रेगरीशी एंगेजमेंट केली. (फोटो – योगेन शाह)
-
या एंगेजमेंट सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सनी हजेरी लावली. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
एंगेजमेंटमधील काही फोटो समोर आले आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
या फोटोंवर एक नजर टाकुयात. (फोटो – योगेन शाह)
-
अभिनेत्री अलायादेखील आलियाच्या एंगेजमेंटला पोहोचली (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
निळ्या साडीत सुहाना खान (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
कल्की कोचलिन तिचा पार्टनर गाय हर्शबर्गसोबत पार्टीत सहभागी झाली. (फोटो – योगेन शाह)
-
खुशी कपूर व वेदांग रैनाची आलियाच्या साखपुड्याला हजेरी
-
आलियाच्या साखरपुड्यात अभिनेत्री पलक तिवारीचा ग्लॅमरस अंदाज (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
इब्राहिम अली खानची आलिया कश्यपच्या एंगेजमेंटला हजेरी (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
इम्तियाज अली आणि त्याची मुलगी इदा अली (फोटो – योगेन शाह)
-
आलियाच्या साखरपुड्याला अभिनेत्री अदिती भाटियाची हजेरी (फोटो – योगेन शाह)
-
पती व मुलीबरोबर अनुराग कश्यपची पूर्वाश्रमीची पत्नी कल्की कोचलिन (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
आलियाच्या साखरपुड्याला अभिनेत्री राधिका शेठची हजेरी (फोटो – योगेन शाह)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”