-
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली.
-
आज त्यांच्यावर कर्जमधील त्यांच्या स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
-
त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आला आहे.
-
तिथे स्थानिक व चित्रपटसृष्टीत कलाकार पोहोचले आहेत.
-
नितीन देसाईंचे अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रू अनावर झाले.
-
दिग्दर्शक रवी जाधव यांनी नितीन देसाईंचे अंत्यदर्शन घेतले.
-
नितीन देसाईंचे पार्थिव पाहून तिथले स्थानिक रडताना.
-
दिग्दर्शक मधुर भांडारकरही नितीन देसाईंच्या अंतिम संस्कारासाठी पोहोचले.
-
विनोद तावडे व मधुर भांडारकर एकमेकांचे सांत्वन करताना
-
कर्जतमधील अनेक कुटुंबांना नितीन देसाईंच्या स्टुडिओमुळे रोजगार मिळाला होता.
-
आज नितीन देसाईंचे पार्थिव पाहून स्थानिकांना अश्रू अनावर झाले.
-
(All Express photo by Narendra vaskar )

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा