-
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवलं.
-
आज त्यांच्यावर ND स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
-
नितीन देसाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं.
-
नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी गर्दी केली.
-
स्थानिक, चित्रपटसृष्टीतील लोक तसेच त्यांचे नातेवाईक एनडी स्टुडिओमध्ये पोहोचले.
-
नितीन देसाई यांची मुलं परदेशात होती.
-
मुलं मायदेशी परतल्यानंत आज नितीन देसाईंना अखेरचा निरोप देण्यात येणार.
-
सोशल मीडियावर ND स्टुडिओमधून त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.
-
नितीन देसाईंना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”