-
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मनं जिंकली आहेत. या यादीत दीपिका पदुकोण, कंगना रणौत, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ ते आलिया भट्टपर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रींच्या कमाईबाबत माहिती देणार आहोत. या अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेतात.
-
Vidya Balan : विद्या बालन एका चित्रपटासाठी ८ ते १३ कोटी रुपये मानधन घेते. (Source: @balanvidya/instagram)
-
Anushka Sharma : अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी ८ ते १४ कोटी रुपये मानधन घेते. (Source: @anushkasharma/instagram)
-
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर एका चित्रपटासाठी ८ ते १४ कोटी रुपये मानधन घेते. (Source: @shraddhakapoor/instagram)
-
Kareena Kapoor Khan : सर्वांची लाडकी बेबो अर्थात करीना कपूर एका चित्रपटासाठी ८ ते १८ कोटी रुपये मानधन घेते. (Source: @kareenakapoorkhan/instagram)
-
Aishwarya Rai Bachchan : विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये मानधन घेते. (Source: @aishwaryaraibachchan_arb/instagram)
-
Alia Bhatt : आलिया भट्ट एका चित्रपटासाठी १० ते २० कोटी रुपये मानधन घेते. (Source: @aliaabhatt/instagram)
-
Kangana Ranaut : ‘धाकड’ अभिनेत्री एका चित्रपटासाठी १५ ते २७ कोटी रुपये मानधन घेते. (Source: @kanganaranaut/instagram)
-
Katrina Kaif : बॉलिवूडमधली चिकनी चमेली कतरिना कैफ ही एका चित्रपटासाठी १५ ते २७ कोटी रुपये फीस आकारते. (Source: @katrinakaif/instagram)
-
Deepika Padukone : दीपिका पदुकोन एका चित्रपटासाठी १५ ते ३० कोटी रुपये इतकं मानधन घेते. (Source: @deepikapadukone/instagram)
-
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा एका चित्रपटासाठी १५ ते ४० कोटी रुपये मानधन घेते. (Source: @priyankachopra/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”