-
तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये ‘इंटीमेट सीन्स’ पाहिले असतील. चित्रपटात दाखवलेले इंटीमेट सीन्स अनेकदा खोटे असतात. कॅमेरा अँगल्स आणि ग्राफिक्सच्या मदतीने संबंधित सीन खरोखर वाटावा, यासाठी प्रयत्न केला जातो. तो एकप्रकारचा भास असतो.
-
पण काही वेळा चित्रपट कलाकार कॅमेऱ्यासमोर खरोखर ‘सेक्स’ करतात. जगभरात असे काही चित्रपटही बनवले आहेत. अशा चित्रपटातील सीनमध्ये कलाकारांनी ‘अनसिम्युलेड सेक्स’ अर्थात खरोखर सेक्स केलेला असतो.
-
‘स्कूपहूप’ने दिलेल्या वृत्तानुसार, अगदी इंग्रजीपासून फ्रेंच भाषेत असे काही चित्रपट बनवले आहेत. ज्यामध्ये ‘अनसिम्युलेड सेक्स’ दाखवला आहे. यामध्ये एका भारतीय चित्रपटाचाही समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया…
-
१. ९ सॉग्स (२००४) हा एक ब्रिटीश आर्ट रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटातील लैंगिक आशयाबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. या चित्रपटातील मुख्य कलाकारांनी कॅमेऱ्यासमोर खरोखर लैंगिक संबंध ठेवले होते. यामध्ये ‘ओरल’ सेक्सचाही समावेश आहे.
-
२. लव्ह (२०१५) हा फ्रेंच चित्रपट असून यामधील बऱ्याच सीन्समध्ये ‘अनसिम्युलेड सेक्स’ केला आहे. हा चित्रपट थ्रीडी शूट करण्यात आला आहे.
-
३. निम्फोमॅनियाक (२०१३) या चित्रपटातील लैंगिक संबंधाबाबतचे दृश्ये बॉडी-डबलद्वारे (चित्रपटातील कलाकारांप्रमाणे हुबेहुब दिसणारी व्यक्ती) शूट केली आहेत.
-
४. शॉर्टबस (२००६) हा एक विनोदी चित्रपट असला तरी यामधील काही दृश्यांमध्ये लैंगिक कृती केली आहे. तर पुरुष अभिनेत्याचा प्रायव्हेट पार्टही (गुप्तांग) दाखवला आहे.
-
५. अँटीख्रिस्त (२००९) हा एक हॉरर चित्रपट असून यातील भीतीदायक दृश्यांमध्ये अनेकदा’अनसिम्युलेट सेक्स’ दाखवला आहे.
-
६. द ब्राउन बनी (२००३) या चित्रपटाने अभिनेत्री Chloe Sevigny ला सुपरस्टार बनवलं होतं. या चित्रपटात एक ‘ब्लोजॉब’ सीन आहे जो अगदी वास्तविक आहे.
-
७. लाइ विथ मी (२००५) हा एक रोमँटिक चित्रपट असून यामध्ये अनेक लैंगिक दृश्ये आहेत. संबंधित सर्व दृश्ये वास्तविक आहेत, अशी कबुली या चित्रपटाच्या कलाकारांनीच दिली होती.
-
८. इंटिमसी (२००१) या चित्रपटात दोन अनोळखी व्यक्तींची कथा दाखवली आहे. ज्यामध्ये अनेक सेक्स सीन्स आहेत. या चित्रपटासाठी पुरुष आणि स्त्री कलाकारांनीही वास्तविक सेक्स केला आहे.
-
९. इन द रेअल्म ऑफ द सेन्सेस (१९७६) हा एक जपानी इरोटीक चित्रपट आहेत. १९७६ साली निर्मित केलेल्या या चित्रपटात अनेक दृश्यांमध्ये ‘अनसिम्युलेट सेक्स’ दाखवला आहे.
-
१०. द इडियट्स (१९९८) या चित्रपटातील एक दृश्य वगळता बाकी सर्व लैंगिक संबधाचे दृश्ये वास्तविक आहेत.
-
११. एनाटॉमी ऑफ हेल (२००४) या चित्रपटात पोर्न स्टार असलेल्या रोक्को सिफ्रेडीने (Rocco Siffredi) भूमिका साकारली असून यातील काही दृश्यांमध्ये दोन पुरुष लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहेत.
-
१२. द रास्पबेरी रीच (२००४) या चित्रपटात ओरल सेक्ससह अनेक लैंगिक दृश्य आहेत.
-
१३. वेटलँड्स (२०१३) हा एक जर्मन चित्रपट असून या चित्रपटाचं मूळ नाव Feuchtgebiete असं आहे. या चित्रपटातील मुख्य पात्रांनी फळभाज्यांचा वापर करून हस्तमैथुन केलं आहे.
-
१४. गांडू (२०१०) या यादीत एका भारतीय चित्रपटाचाही समावेश आहे. या बंगाली चित्रपटात मुख्य अभिनेत्याने कॅमेर्यासमोर प्रायव्हेट पार्ट दाखवला आहे. तसेच काही इंटीमेट सीनही दाखवले आहेत. हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांनी यावर आक्षेप घेत चित्रपटगृहातून काढता पाय घेतला होता.
-
टीप- वरील चित्रपटातील वास्तविक दृश्य अत्यंत भडक असल्याने सर्व फोटो प्रातिनिधीक स्वरुपाचे वापरले आहेत. (सर्व फोटो सौजन्य- Pexels.com)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?