-
कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहोचली.
-
या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होत.
-
या मालिकेत शिवानीने ‘संजीवनी ढालेपाटील’ ही भूमिका साकारली होती.
-
शिवानीने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तिने काळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
शिवानीच्या या ग्लॅमरस लूकसाठी मेकअप आर्टिस्ट प्रियांका तरस यांनी मेकअप केला आहे.
-
चाहत्यांकडून शिवानीच्या फोटोशूटवर ‘सुंदर ताई’ अशा कमेंट्स आहेत.
-
शिवानीच्या या ग्लॅमरस फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
काही दिवसांपूर्वी शिवानीची ‘Love Story तुझी माझी!’ ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली.
-
शिवानीने सोनी मराठीवरील ‘गर्जा महाराष्ट्र’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार / इन्स्टाग्राम)

झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”