-
खुशी कपूरने नुकतेच तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
या फोटोंमध्ये श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर खूपच सुंदर दिसत आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
मोठी बहीण जान्हवी कपूरप्रमाणेच खुशीचे लूकही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
खुशी कपूर ही साडी प्रेमी आहे, असं दिसतंय, कारण अनेकदा साडीतले फोटो शेअर करत असते. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
नेटीझन्सनी यावर कमेंट करून म्हटलंय, या साडीत खुशी कपूर एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
अभिनेत्री खुशी कपूर लवकरच तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘द आर्चीज’ या चित्रपटातून करणार आहे. (PC : Khushi Kapoor Instagram)
-
चित्रपटांमध्ये येण्याआधीच खुशीचे खूप चाहते आहेत. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर तिचे किलर लूक ऑनलाइन शेअर करत असते. (PC : Khushi Kapoor Instagram)

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: अक्षर पटेलच्या रूपात भारताला पाचवा धक्का, टीम इंडियाने गाठला २०० धावांचा पल्ला