-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
‘वेड लागी जीवा’ या चित्रपटातून वैदेहीने कलाविश्वात पदार्पण केले.
-
अभिनयाबरोबरच नृत्य कलेतही वैदेही पारंगत आहे.
-
मराठीसह वैदेहीने हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने वैदेहीचे नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैदेहीने क्रॉप टॉप आणि डेनिम स्कर्ट परिधान केला आहे.
-
फोटोशूटसाठी वैदेहीने हलका मेकअप लूक आणि मेसी हेअर स्टाईल केली आहे.
-
वैदेहीच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून ‘सुंदर’ अशा कमेंट्स येत आहेत.
-
काही महिन्यांपूर्वी वैदेहीचा ‘जग्गु आणि ज्युलिएट’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
वैदेही सध्या ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद पर्व २’ शोचं सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी / इन्स्टाग्राम)

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील ‘त्या’ नवजात जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!