-
दिशा पटानीने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानी ही सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानीने नुकतेच तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तुम्हालाही आवडतील. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा ही एक नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा ही एक फिटनेस फ्रिक आहे. तिच्या फोटो आणि व्हिडीओमधून ती सातत्याने लोकांना फिटनेस मंत्र देत असते. (PC : Disha Patani Instagram)
-
हॉटनेसबरोबरच दिशा पटानी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानीचं हे लेटेस्ट गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा ही तिच्या आगामी योद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
या फोटोमध्ये दिशा पटानी केशरी रंगाच्या बिकिनीमध्ये बोल्ड पोज देत आहे. (PC : Disha Patani Instagram)
-
दिशा पटानीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. (PC : Disha Patani Instagram)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक