-
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते. आता तिच्या खास लूकमधील फोटोंची चाहत्यांनी प्रशंसा केली आहे. (फोटो क्रेडिट कियारा अडवाणी इन्स्टा)
-
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचे नाव आता बड्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. (फोटो क्रेडिट कियारा अडवाणी इन्स्टा)
-
कियारा तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांना सतत जिंकत असते. नुकतीच ही अभिनेत्री एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली होती. (फोटो क्रेडिट कियारा अडवाणी इन्स्टा)
-
कियारा अडवाणीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या सुंदर लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो क्रेडिट कियारा अडवाणी इन्स्टा)
-
या फोटोंमध्ये कियाराने ऑफ शोल्डर लाँग ट्यूब गाऊन घातलेला दिसत आहे. (फोटो क्रेडिट कियारा अडवाणी इन्स्टा)
-
अभिनेत्रीच्या आउटफिटमध्ये अनेक रंग दिसत आहेत. छायाचित्रांमध्ये कियाराची कर्वी फिगर देखील स्पष्टपणे दिसू शकते. (फोटो क्रेडिट कियारा अडवाणी इन्स्टा)
-
तिच्या सुंदर पोशाखात अभिनेत्री विविध पोझ देताना दिसत आहे. प्रत्येकजण तिच्या लुकबद्दल उत्सुक आहे. डॉनच्या पुढच्या भागासाठी कियारा अडवाणीचे नाव येत आहे. या चित्रपटात कियारा रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे मानले जात आहे. (फोटो क्रेडिट कियारा अडवाणी इन्स्टा)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख