-
अनन्या पांडेने शेअर केला साडीमधला किलर आणि हॉट लूक
-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अनन्याने सोशल मीडिया अकाउंटवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
-
अनन्या पांडे ही साडी प्रेमी असून ती नेहमी वेगवेगळ्या साड्या नसते.
-
अलीकडेच, अनन्या पांडेने हलक्या निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिने या कॅमेऱ्यासमोर अनेक पोज दिल्या आहेत.
-
अनन्या पांडेची ही साडी तितकीच स्टायलिश आहे.
-
या साडीवर अनन्याने नेक पीस घातला आहे. ते खूप स्टायलिश दिसत आहे. या साडीमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे.
-
अनन्याने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून केली.
-
अनन्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.