-
विकी कौशलचा चित्रपट ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’
-
केसरी हा अॅक्शन वॉरवर आधारित चित्रपट आहे. अक्षय कुमारबरोबर यात परिणीती चोप्राही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
-
सलमान खानचा ‘जय हो’ हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे.
-
अजय देवगनचा सुपरहिट चित्रपट ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ हा शहीद भगतसिंग यांचा बायोपिक आहे.
-
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
-
आजच्या या खास दिवशी बॉबी देओल आणि प्रिती झिंटाचा ‘सोल्जर’ हा चित्रपटही पाहता येईल.
-
या यादीतून सनी देओलच्या ‘गदर’ चित्रपटाचं नाव वगळणं अवघड आहे. आजच्या दिवशी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
-
सनी देओलचा सुपरहिट चित्रपट ‘मा तुझे सलाम’ तुम्हाला भावूक करेल.

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images