-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने आपले सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो क्रेडिट- अनन्या पांडे इन्स्टा)
-
या लूकमध्ये चंकी पांडे यांची कन्या अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो क्रेडिट – अनन्या पांडे इन्स्टा)
-
अनन्या पांडे या लूकमध्ये खपच सुंदर दिसत आहे.(फोटो क्रेडिट -अनन्या पांडे इन्स्टा)
-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो क्रेडिट -अनन्या पांडे इन्स्टा)
-
अनन्या पांडेही या शॉर्ट व्हाइट ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. (फोटो क्रेडिट -अनन्या पांडे इन्स्टा)
-
अनन्या पांडेने आपले हे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो क्रेडिट -अनन्या पांडे इन्स्टा)
-
या फोटोजमध्ये अनन्या पांडेचा लूकही जबरदस्त आहे. नवीनतम आहेत. (फोटो क्रेडिट- अनन्या पांडे इन्स्टा)
-
अनन्या पांडेच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. (फोटो क्रेडिट-अनन्या पांडे इन्स्टा)
-
अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेमुळे अनन्या पांडे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. (फोटो क्रेडिट- अनन्या पांडे इन्स्टा)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड