-
मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून नावलौकिक मिळालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही चांगलीच चर्चेत असते.
-
मध्यंतरी सोनालीचा ‘विक्टोरिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दिला.
-
याबरोबरच सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, ट्रीपचे फोटो असं बरंच काही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
-
नुकतंच सोनालीने एका काळ्या वेस्टर्न आऊटफिटमधील काही फोटोज शेअर केले आहेत.
-
या आऊटफिटमध्ये सोनाली अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अशा अंदाजात आपल्याला पाहायला मिळत आहे.
-
सोनालीच्या चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस आणि हॉट अवतार चांगलाच पसंत पडला आहे.
-
सोशल मिडियावर तिच्या या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा आहे.
-
(फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इंस्टाग्राम)

Mangal Gochar 2025: शनीच्या नक्षत्रामध्ये मंगळच्या प्रवेशाने ५ राशींचे नशीब पलटणार, पैशांचा पाऊस आणि करिअरमध्ये येणार मोठा बदल