-
छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी-बोरकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
शर्वरीने ‘मन उडू उडू झालं’ आणि ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत काम केले आहे.
-
नुकतेच शर्वरीने ‘कौतुका कुटुर’ या ब्रॅण्डसाठी खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शर्वरीने लाल रंगाचा कॉटन-सिल्क ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये शर्वरी खूपच सुंदर दिसत आहे.
-
शर्वरी ही प्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांची मुलगी आहे.
-
सध्या शर्वरी ‘जन्मवारी’ या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी कुलकर्णी-बोरकर / इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…