-
अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
-
भाडिपा फेमम भाग्यश्री लिमये ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.
-
भाग्यश्री कायमच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
पुणे विरूद्ध इतर शहरांमधली मुलं आणि कांदे पोहे कार्यक्रम ही भाडिपाची सीरिज आहे. ज्यामुळे भाग्यश्री लिमये चर्चेत कायम चर्चेत असते.
-
मध्यंतरी तिने उदयपूरमधील ट्रीपदरम्यानचे काही फोटोज शेअर केले होते.
-
आता पुन्हा भाग्यश्रीने काही नवीन फोटोज शेअर केले आहेत.
-
पांढरा स्लीवलेस टॉप आणि जीन्समधला भाग्यश्रीचा हा झकास लूक चांगलाच व्हायरल होत आहे.
-
‘घाडगे & सून’ या मालिकेतून भाग्यश्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
-
(फोटो सौजन्य- भाग्यश्री लिमये-इंस्टाग्राम पेज)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”