-
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकले.
-
आता जोशी आणि देवधर कुटुंबियांनी मिळून अक्षयाची पहिली मंगळागौर थाटामाटात साजरी केली आहे. दुपारी त्यांनी मंगळागौरीची पूजा केली तर रात्री खेळ खेळले.
-
-
अक्षयाची मंगळागौर सर्वत्र चर्चेचा विषय ठरली असली तरी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे ते या मंगळागौरीच्या रुखवताने.
-
या मंगळागौरीमध्ये छानसं रुखवतही मांडण्यात आलं होतं. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ढोल वाजवणारे स्त्री-पुरुष बनवले होते.
-
फेर धरलेल्या महिला होत्या.
-
फुगडी घालणाऱ्या महिला होत्या.
-
घागर फुंकत असलेली महिला होती.
-
सुपलं घेऊन मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या महिला, बस फुगडी खेळणाऱ्या महिलाही बनवण्यात आल्या होत्या.

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?