-
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
नुकतेच तिने साडीतले फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत.
-
भाग्यश्रीचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडत असते.
-
नेटकऱ्यांनी तिच्या साडीतल्या लूकला पसंती दर्शवली आहे.
-
मराठी चित्रपट सृष्टीत भाग्यश्री आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे.
-
साडीसारख्या पारंपरिक लूकमध्ये भाग्यश्रीच्या या बोल्ड अदा नेटकऱ्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.
-
याच साडीच्या लूकमधला एक खास व्हिडीओही तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
-
भाग्यश्री देवश्री गणेश मालिकेत काम करत होती. त्यात तिनं देवी पार्वतीचा भूमिका साकारली होती. याबरोबरच तिने तेलुगू चित्रपटांतही काम केलं आहे.
-
फोटो सौजन्य : भाग्याश्री मोटे / इन्स्टाग्राम पेज

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”