-
गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.
-
या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं, सर्वजण कौतुक करत आहेत.
-
त्यामुळे या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात दमदार कामगिरी केली आहे.
-
या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला ५ हून अधिक कोटींची कमाई केली होती.
-
आता या चित्रपटाच्या टीमने एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात किती गल्ला जमवला हा आकडा सर्वांशी शेअर केला आहे.
-
त्यानुसार या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ८.७५ कोटींची कमाई केली आहे.
-
चित्रपटाचा या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वच कलाकार खूप खुश आहेत.
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य