-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महाराष्ट्रातील आघाडीची अभिनेत्री असून तिचे लाखो चाहते आहेत.
-
सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते.
-
सोनालीने रक्षाबंधनसाठी खास लूक केला होता. यावेळी तिने पिवळ्या रंगाचा घेरदार ड्रेस घातला होता.
-
ड्रेसवर मण्यांनी सुंदर नक्षीकाम केलं आहे. सोनालीने वेगवेगळ्या पोजमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी सोनालीने बेसिक मेकअप केला असून कानात झुमके घातले आहेत.
-
या ड्रेसमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसतेय.
-
सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
तुम्हाला सोनालीचा हा लूक कसा वाटला?
-
(Photo: Sonalee/Instagram)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!