-
शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट जवान ७ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे
-
या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे
-
पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींची कमाई केली होती.
-
चित्रपटातील शाहरुख खानचे लूकही चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
या चित्रपटात शाहरुख खानने हाताच्या बोटांमध्ये एक रिंग घातली आहे. सिंहाच्या आकाराची ही रिंग आहे.
-
या अंगठीची किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
या अंगठीत एक मोठा हिरा आहे. या हिऱ्याची किंमत ५९० डॉलर म्हणजे जवळपास ५० हजार रुपये आहे.
-
३५० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटामध्ये शाहरुखच्या लूकवर मोठा खर्च करण्यात आला आहे.
-
सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘लॉयन’ ठेवण्यात आले होते मात्र नंतर ते बदलून ‘जवान’ करण्यात आले.
-
कमाईच्या बाबतीत बोलायचं झालं या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
-
पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये या चित्रटाने पठाणलाही मागे टाकले आहे.
-
प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता हा चित्रपट आणखी नवे विक्रम बनवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य