-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही महाराष्ट्रातील आघाडीची अभिनेत्री असून अनेक चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
सोनाली वेगवेगळ्या फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते.
-
‘अप्सरा’ म्हणून लोकप्रिय असलेली सोनाली सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.
-
तिच्या या फोटोजवर तिचे चाहतेही कॉमेंट करत तिचं कौतुक करत असतात.
-
नुकतंच सोनालीने एका काळ्या रंगाच्या पांढरे ठिपके असलेल्या वेस्टर्न ड्रेसमधले काही फोटोज शेअर केले आहेत.
-
खास गोष्ट म्हणजे सोनालीचे हे फोटोज १२ वर्षांपूर्वीचे म्हणजेच २०११ चे आहेत. हे फोटोज पाहून चाहत्यांना विश्वासच बसला नाही की हे जुने इतके जुने फोटोज आहेत.
-
नेटकऱ्यांना तिचा हा जुना लूकसुद्धा प्रचंड आवडला आहे.
-
या काळ्या ड्रेसमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेचे ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. तिने या पोस्टमधून आपल्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.
-
फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इंस्टाग्राम
नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच