-
बॉलीवूडमध्ये बोल्ड सीन्स असलेले अनेक चित्रपट आहेत.
-
बऱ्याच चित्रपटांमधील बोल्ड सीन्सची फार चर्चाही झाली होती.
-
पण या चित्रपटांमधील सीनचे शुटिंग करताना दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही कलाकार एकमेकांना किस करत राहिले होते. अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी राम लीला या चित्रपटात अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. या चित्रपटातील ‘गोलियों की रास लीला’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान रणवीर आणि दीपिका एकमेकांना किस करण्यात इतके मग्न झाले होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघेही एकमेकांना किस करत राहिले.
-
ए जेंटलमन या चित्रपटातील किसिंग सीन शूट करताना सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघेही एकमेकांना किस करत राहिले होते.
-
फ्लाइंग जट या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि जॅकलिन फर्नांडिस किसिंग सीनचे शूटिंग करत असताना दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघेही एकमेकांना किस करत राहिले.
-
ये जवानी है दिवानी या चित्रपटात रणबीर कपूरला एव्हलिन शर्माला किस करावे लागले होते. जेव्हा हा सीन चित्रित केला जात होता तेव्हा दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही रणबीर कपूर एव्हलिन शर्माला किस करत राहिला होता.
-
‘दयावान’ चित्रपटाच्या एका सीनमध्ये विनोद खन्नांना माधुरीला किस करावे लागले होते. त्यादरम्यान कट म्हटल्यानंतर ते माधुरीला किस करत राहिले होते.
-
‘प्रेम धरम’च्या शूटिंगदरम्यान विनोद खन्ना दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही डिंपल कपाडियाला किस करत राहिले होते.
-
रुसलान मुमताज आणि चेतना यांनी आय डोन्ट लव्ह यू या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले होते. यातील एक सीन शूट करताना दोघेही बराच वेळ एकमेकांना किस करत राहिले होते.
-
इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान दिलीप ताहिल यांचा संयम सुटला होत्या. त्यामुळे संतापलेल्या जयाप्रदा यांनी त्यांना थप्पड मारली होती असं म्हटलं जातं.
-
प्रतिज्ञाच्या शुटिंगदरम्यान माधुरी दीक्षित व रणजीत यांच्यातील एक सीन शूट करतानाही असाच प्रकार घडला होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम व व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”