-
दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे होय.
-
तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नुकतीच ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये झळकली.
-
आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी पूजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले ग्लॅमरस लूकमधले बरेच फोटोज ती शेअर करत असते.
-
नुकताच पूजाने एका वेस्टर्न आऊटफिटमधला एक ग्लॅमरस लूक शेअर केला आहे.
-
पूजाच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार प्रचंड आवडला आहे.
-
या ड्रेसबरोबरच पूजाच्या गळ्यातील ज्वेलरीचीही चांगलीच चर्चा होत आहे.
-
या लूकमध्ये पूजा अत्यंत ग्लॅमरस अन् कॉन्फिडेन्ट दिसत आहे.
-
‘लोकमत’कडून यूथ आयकॉन हा पुरस्कार मिळाल्याचंही पूजाने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
-
याच खास पुरस्कार सोहळ्यासाठी पूजाने हा ग्लॅमरस लूक केल्याचं स्पष्ट होत आहे. (फोटो सौजन्य : पूजा हेगडे / इंस्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल