-
OTT प्लॅटफॉर्मवरील ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमुळे परिचयाचा झालेला चेहेरा म्हणजे श्रेया धन्वंतरी हिचा.
-
नंतर ‘द फॅमिलीमॅन’ या वेब सीरिजमधून आणि ‘चूप’ या चित्रपटामुळे श्रेयाच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ झाली.
-
श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चित्रपटांबद्दलचे वेगवेगळे अपडेट तसेच आपले बरेच फोटोशूट ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून शेअर करत असते.
-
सोशल मीडियावर श्रेयाची एक बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री अशी इमेज बनली आहे.
-
नुकतंच तिने इंस्टाग्राम नारिंगी रंगाच्या साडीतील एक लूक शेअर केला आहे.
-
श्रेया धन्वंतरीने नुकतंच ‘लोकमत’ने आयजित केलेल्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी श्रेयाने ही वेस्टर्न स्टाइलची साडी परिधान केली होती.
-
या साडीत श्रेया अत्यंत ग्लॅमरस अन् बोल्ड दिसत आहे.
-
श्रेयाचा हा हॉट अवतार तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. काहींनी तिला या बोल्ड साडी परिधान करण्यावरुन ट्रोल केलं आहे तर तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
-
नुकतीच श्रेया राज अन् डीके यांच्या ‘गन्स अँड गुलाब्स’ या वेबसीरिजमध्ये झळकली. (फोटो सौजन्य : श्रेया धन्वंतरी / इंस्टाग्राम व सोशल मीडिया)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा