-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर मनोरंजसष्टीत वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
-
-
करिअरबरोबरच प्राजक्ताने वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेतली आहे.
-
आता प्राजक्ताने फार्म हाऊस खरेदी केले आहे.
-
कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत प्राजक्ताचं फार्महाऊस आहे.
-
प्राजक्ताचे हे फार्महाऊस खूपच सुंदर आहे.
-
दरम्यान काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने याच फार्महाऊसवर तिचा वाढदिवस साजरा केला होता.
-
एका मुलाखतीत प्राजक्ताने हे फार्महाऊस खरेदी करण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
-
प्राजक्ताला निसर्गात राहायला खूप जास्त आवडतं.
-
घराच्या मागे डोंगर, धबधबे आणि झरे आहेत.
-
जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवळंच दिसते.
-
हे फार्महाऊस बघताच प्राजक्ता त्या घऱाच्या प्रेमात पडली.
-
त्यामुळे बजेट नसतानाही प्राजक्तानेह हे फार्महाऊस खरेदी करण्याचा घेतला निर्णय
-
फोटो – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम, http://www.stayleisurely.com

Rajeev Shukla: प्रभू रामचंद्रांचा पुत्र ‘लव’ यांच्या पाकिस्तानातील समाधीचं राजीव शुक्लांनी घेतलं दर्शन