-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
हा चित्रपट चांगलाच हिट ठरला असून अनन्याचं कौतुकही सर्वत्र होत आहे.
-
अनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, चित्रपटाबद्दलचे अपडेट किंवा वेगवेगळ्या लूकमधले फोटोज ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.
-
बोल्ड लूकप्रमाणेच पारंपरिक पण मॉडर्न साडी परिधान केलेल्या लूकमधले अनन्याचे फोटोज काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते.
-
आता नुकतंच तिने पुन्हा लाल साडीमध्ये अतिशय बोल्ड अशा लूकमधले काही फोटोज शेअर केले आहेत.
-
या साडीमध्ये अनन्या प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.
-
तिच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड आणि क्युट लूक चांगलाच पसंत पडला आहे.
-
चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत तिची प्रशंसा केली आहे.
-
एक चाहत्याने तर अक्षय कुमारच्या गाण्याची आठवण काढत ‘तू चीज बडी है मस्त’ असं लिहिलं आहे. अनन्याचा लाल साडीतील हा जबरदस्त हॉट लूक चांगलाच चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : अनन्या पांडे / इंस्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”