-
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांनी मे महिन्यात साखरपुडा केला होता.
-
तेव्हापासून या दोघांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
-
दोघेही २४ सप्टेंबर रोजी लग्नबंधनात अडकले.
-
परिणीती व राघव यांचा रिसेप्शनमधील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अभिनेत्रीने लग्नातील फोटो शेअर केले आहेत. (फोटो – विरल भयानी इन्स्टाग्राम)
-
फोटोंमध्ये परिणीती व राघव कमालीचे सुंदर दिसत आहेत.
-
दोघांनी ऑफ व्हाइट रंगाचे कपडे या खास दिवसासाठी निवडले.
-
परिणीतीने अगदी साधा मेकअप केला आहे. तसेच दागिनेही खूप कमी घातले आहेत.
-
कपड्यांवर मॅचिंग चोकर, मांगटिका आणि नाजुक कानातले तिने घातले होते.
-
‘नवी सुरुवात’ म्हणत परिणीती व राघव यांनी फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये परिणीतीच्या ओढणीने लक्ष वेधून घेतलं. तिच्या ओढणीवर ‘राघव’ लिहीलं होतं.
-
या जोडप्याने राजस्थान येथील उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो – परिणीती चोप्राच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती