-
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढाशी लग्न केले आहे. लग्नानंतर परिणीतीचा ब्रायडल लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, उर्वशी रौतेलानेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (स्रोत: @urvashirautela/instagram)
-
या फोटोंमध्ये तिने वधूसारखी वेशभूषा केलेली आहे. या ब्रायडल फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (स्रोत: @urvashirautela/instagram)
-
उर्वशीने सोनेरी रंगाचा लेहेंगा घातला आहे. (स्रोत: @urvashirautela/instagram)
-
उर्वशीने साजेसाअसा वधूचा मेकअपही केला आहे. (स्रोत: @urvashirautela/instagram)
-
ज्वेलरीबद्दल बोलायचे तर तिने हिरव्या रंगाचा कुंदन ब्रायडल सेट घातला आहे. (स्रोत: @urvashirautela/instagram)
-
तिच्या हातात चांदीच्या आणि सोनेरी रंगाच्या बांगड्या असून अंगठ्यांमुळे तिचं सौंदर्य खुललं आहे.(स्रोत: @urvashirautela/instagram)
-
ही छायाचित्रे शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘हम तो दिवाने’ हे गाणे आवडल्याबद्दल तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. (स्रोत: @urvashirautela/instagram)
-
बिग बॉस ओटीटी 2 चे विजेते एल्विश यादव आणि उर्वशी रौतेला यांचे हे गाणे नुकतेच यूट्यूबवर रिलीज झाले आहे. १४ सप्टेंबरला रिलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (स्रोत: @urvashirautela/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”