-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय असते.
-
सारा तेंडुलकर सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देते. तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
-
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
सारा तेंडुलकर आपल्या सौंदर्याने सर्वांची मनं सहज जिंकते. साराचे फोटो इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय असतात.
-
सारा तेंडुलकरचा स्टायलिश लूकही चाहत्यांना आवडतो, त्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात.
-
खरं तर, सारा तेंडुलकर खऱ्या आयुष्यात एक ब्लॉगर आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओंवरून याचा अंदाज सहज लावता येऊ शकतो.
-
सारा तेंडुलकरने लंडनमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
-
२५ वर्षीय सारा तेंडुलकरने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे (Medicine) शिक्षण घेतले आहे.
-
सारा तेंडुलकरने तिचं प्राथमिक शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी स्कूलमधून केले.
-
मॉडेलिंग क्षेत्रात करियर करू इच्छिणारी सारा तेंडुलकर सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
-
सारा तेंडुलकरचा लहानपणीचा वडील सचिन तेंडुलकरसोबतचा फोटो.
-
(सर्व फोटो क्रेडिट सचिन तेंडुलकर इन्स्टाग्राम)
बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल