-
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी अभिनेत्री वनिता खरात तिच्या विनोदी अभिनयाने घराघरांत पोहोचली आहे.
-
तिनं नुकतंच लग्न केलं असून लग्न झाल्यापासून ती तिच्या पतीूबरोबर अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
तिचा पती सुमित लोंढेही दोघांचे फोटो शेअर करत असतो. दोघांनीही फिकट गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
-
वनिताने नुकतंच एक रोमँटिक फोटोशूट केलं असून तेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
-
निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्यांनी हे फोटोशूट केलं आहे.
-
एकमेकांसोबत रमलेले वनिता आणि सुमित अत्यंत गोड दिसत आहेत.
-
वनिता खरात सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगते.
-
गणेशोत्सवादरम्यान वनिताचा पती सुमित लोंढेनेही दोघांचे फोटो शेअर केले होते.
-
फार अल्पावधीत हे कपल सोशल मीडियावर प्रसिद्ध झालं आहे.

वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता